ग्रामपंचायत विषयी
पत्ता
ग्रामपंचायत घुरुपकोंड, ता. महाड, जि. रायगड
ईमेल
gpghurupkond@gmail.com
स्थापना
1993 मध्ये स्थापित
गावाची माहिती
मुख्य कार्ये
सूचना
स्वच्छता मोहिम
ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने गावात स्वच्छता मोहिम चालवली जाईल. सर्व रहिवासी सहभागी राहतील.
ग्रामपंचायत सदस्य
प्रशांत लक्ष्मण गोलांबडे
सरपंच
सुरेश परशुराम गुडेकर
उपसरपंच
अंजनबाई नरहरी खरात
ग्रामसेवक
सदस्य
सुहास सुदाम चिविलकर
ग्रा. प. सदस्य
लोतेश नथुराम धामणे
ग्रा. प. सदस्य
निकिता निलेश गुडेकर
ग्रा. प. सदस्य
वैष्णवी विवेक पाटणे
ग्रा. प. सदस्य
शालिनी शशिकांत रेवाळे
ग्रा. प. सदस्य
सुचिता योगेश भुवड
ग्रा. प. सदस्य
कविता प्रशांत घाणेकर
ग्रा. प. शिपाई
योजना व उपक्रम
केंद्रीय योजना
मनरेगा (MGNREGA)
ग्रामीण रोजगार हमी योजना
प्रधानमंत्री आवास योजना
ग्रामीण गरीब कुटुंबांसाठी घर निर्माण
स्वच्छ भारत मिशन
स्वच्छता आणि शौचालय निर्माण
आयुष्मान भारत योजना
आयुष्यमान भारत योजना – जन आरोग्य अभियान
राज्य योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
निःशुल्क वैद्यकीय उपचार
शेतकरी सन्मान निधी
शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य
महिला बचत गट
महिला सक्षमीकरण कार्यक्रम
लाडकी बहीण योजना
लाडकी बहीण योजना – महाराष्ट्र शासन
सध्याची विकासकामे
पाणी पुरवठा सुधारणा
गावात 24 तास पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी नवीन पंप व पाईप लाईन
रस्ता सुधारणा
मुख्य रस्त्याचे डांबरीकरण आणि गल्ली पक्कीकरण कामे
महिला सक्षमीकरण
महिला बचत गट स्थापना आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम
सोलर स्ट्रीट लाईट
मुख्य रस्त्यांवर LED सोलर दिवे लावण्याचे काम
आरोग्य शिबीर
मासिक आरोग्य तपासणी शिबीर आणि लसीकरण कार्यक्रम
कचरा व्यवस्थापन
गावात कचरा गोळा करण्याची आणि विल्हेवाट लावण्याची व्यवस्था
वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन
ग्रामस्थ आणि मुंबई मंडळाच्या पुढाकाराने प्रवेशद्वारापासून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत वृक्षारोपण.
गावाच्या सौंदर्यात वाढ
गावाच्या सौंदर्यात वाढ अंतर्गत रस्त्यांच्या कडेला फुलझाडे आणि शोभेच्या झाडांच्या कुंड्यांचे संवर्धन
ग्रामपंचायतीत CCTV सुविधा
गावातील जनता सुरक्षित राहण्यासाठी व सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.
पाणंद रस्ते खुले
गावाच्या परिसरातील बंद रस्ते पुन्हा रंदीकरण करून नागरिकांसाठी खुले करण्यात आले.
सार्वजनिक व्यायामशाळा
तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांच्या शारीरिक तंदुरुस्ती व मानसिक स्वास्थ्यासाठी उपलब्ध.
सार्वजनिक वाचनालय
नागरिकांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक ज्ञानवृद्धीसाठी गावात सुंदर वाचनालयाची सुविधा.
सौरऊर्जा दिव्यांची व्यवस्था
गावातील सार्वजनिक ठिकाणी तसेच स्मशानभूमी परिसरात सौरऊर्जा दिव्यांची बसवणूक.
सुसज्ज शाळा आणि आंगणवाडी
डिजिटल वर्ग व आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध.
गावातील जलसंपत्ती
गावातील नदीवर धरण बांधून पाण्याची पातळी वाढविण्यात आली आहे.
सौरऊर्जा प्रणाली पिण्याच्या विहिरीवर
शाश्वत ऊर्जा व पाणी व्यवस्थापनासाठी पिण्याच्या पाण्याच्या विहिरीवर सौरऊर्जा प्रणाली बसवण्यात आली.
पर्यावरण संरक्षण व स्वच्छता
ग्रामपंचायतीमार्फत प्लास्टिक पिशव्यांवर निर्बंध घालून कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले आहे.
सध्याच्या निविदा
पाणी टाकी बांधकाम
ग्रामपंचायत हद्दीत नवीन पाणी साठवण टाकी बांधकामासाठी निविदा मागविण्यात येत आहेत
गाव रस्त्याचे डांबरीकरण
मुख्य व उपगल्ल्यांचे डांबरीकरण करण्यासाठी ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात येत आहेत.
हरित ग्राम योजना
गाव परिसरात वृक्षारोपण आणि उद्यान विकासासाठी पुरवठादार निवड प्रक्रिया सुरू आहे.
शाळा दुरुस्ती काम
रायगड जिल्हा परिषद शाळा, घुरूपकोंड येथे इमारत दुरुस्ती व रंगकामासाठी निविदा.
ग्रामपंचायत कार्यालय विस्तार
नवीन कार्यालयीन कक्ष बांधणी व संगणक उपकरण पुरवठ्यासाठी निविदा मागविण्यात येत आहेत.