ग्रामस्थ आणि मुंबई मंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नातून वृक्षारोपण उपक्रम २७ ऑगस्ट २०२५ रोजी राबविण्यात आला.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हास्तरीय तृतीय क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारताना – ग्रामपंचायत घुरूपकोंड
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हास्तरीय तृतीय क्रमांकाचा पुरस्कार
शाळेच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले
शोष खड्ड्याची पाहणी करताना
गांडूळ खताची पाहणी करताना
गांडूळ खताची पाहणी करताना
व्यायामशाळा उद्घाटन सोहळा - २ ऑक्टोबर २०२५

वृक्षसंवर्धन उपक्रम
व्यायाम शाळेचे साहित्य वाटप
ग्रामपंचायत घुरूपकोंड-नाविन्यपूर्ण उपक्रम- गावातील महिलांकडून पोषण आहार कार्यक्रम राबविण्यात आला
वृक्षसंवर्धन उपक्रम
ग्रामपंचायत सुशोभीकरणासाठी – वृक्षवाटप उपक्रम

नाविन्य उपक्रमांतर्गत – QR कोड पाटी लावणे
ग्रामपंचायतीमधील सार्वजनिक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले
सानेकोंड सार्वजनिक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आला.
पाणी अडवा – पाणी जिरवा उपक्रमांतर्गत बंधारे झापे लावणे

मुख्य रस्त्याचे स्वच्छताकरण
पानंद रस्ता – नाविन्य उपक्रम
स्वच्छ आणि हरित ग्राम उपक्रमांतर्गत – स्मशानभूमीत सौर ऊर्जा दिवे बसविण्यात आले
स्वच्छ आणि हरित ग्राम उपक्रमांतर्गत – स्मशानभूमीत बैठक व्यवस्था करण्यात आली
स्वच्छ आणि हरित ग्राम उपक्रमांतर्गत – सूक्ष्म सिंचन व्यवस्था करण्यात आली
ग्रामपंचायत घुरूपकोंड-नाविन्यपूर्ण उपक्रम- विधवा महिलांचा सत्कार समारंभ
ग्रामपंचायत घुरूपकोंड-नाविन्यपूर्ण उपक्रम- मशाल फेरी अभियान
ग्रामपंचायत घुरुपकोंडमध्ये पिण्याच्या पाण्याच्या विहिरीवर सौरऊर्जा प्रणाली बसवण्यात आली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत, ग्रामपंचायतीमार्फत प्लास्टिक पिशव्यांवर निर्बंध घालून कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले आहे.

वाचनालय
वाचनालयातील उपलब्ध पुस्तकांची यादी
वाचनालयातील उपलब्ध पुस्तकांची यादी
वाचनालयातील उपलब्ध पुस्तकांची यादी
वाचनालयातील उपलब्ध पुस्तकांची यादी
राम नवमी उत्सव २०२६
हनुमान जयंती उत्सव २०२६
महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
रायगड जिल्ह्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी मा. नेहा भोसले मॅडम उपमुख्यकार्यकरी अधिकारी मा. तनपुरे साहेब पंचायत समितीचे मा. गटविकास अधिकारी साहेब पाहणी करताना.

विहिरीवर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यात आले त्याची पाहणी करताना रायगड जिल्ह्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी मा. नेहा भोसले मॅडम उपमुख्यकार्यकरी अधिकारी मा. तनपुरे साहेब पंचायत समितीचे मा. गटविकास अधिकारी साहेब उपस्तीत होते त्यावेळेचे क्षणचित्रे

शाळेला भेट
योजना फलक ग्रामपंचायत घुरुपकोंड
ग्रामपंचायत घुरुपकोंड लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड वाटप
ग्रामपंचायत घुरुपकोंड आपले सरकार सेवा केदामार्फत देण्यात येणारे दाखले
ग्रामपंचायत घुरुपकोंड अंतर्गत B2C दाखले वितरित